१६१. अबोल वाद
तू विचारलंस मला काही
मी टाळलं उत्तर
दुखावला तुझा अहं आणि
पडत गेलं अंतर
तू केलीस चौकशी माझी
तेव्हाच कळलं मला
तू जरी बोलली नाहीस
आवडलो मी तुला
मला देखील आवडलीस तू
पण कसा साधू संवाद
अबोला धरून माझ्याशी तू
घालते आहेस वाद
--- लबाड बोका
तू विचारलंस मला काही
मी टाळलं उत्तर
दुखावला तुझा अहं आणि
पडत गेलं अंतर
तू केलीस चौकशी माझी
तेव्हाच कळलं मला
तू जरी बोलली नाहीस
आवडलो मी तुला
मला देखील आवडलीस तू
पण कसा साधू संवाद
अबोला धरून माझ्याशी तू
घालते आहेस वाद
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा