१६३. अनिवार्य
तू आलीस आयुष्यात आणि
बदलून गेलं सारं
उघडत गेली आपोआपच
नशीबाचीही दारं
तू सुद्धा दिलीस साथ
सुखदुख्खाच्या काळात
माहित सुद्धा नव्हतं जेव्हा
काय लिहिलंय भाळात
तुझ्या विरहाची कल्पनाही आता
होत नाही सहन
तुझ्याशिवाय जीवन वाटेल
मीठाशिवाय जेवण
--- लबाड बोका
तू आलीस आयुष्यात आणि
बदलून गेलं सारं
उघडत गेली आपोआपच
नशीबाचीही दारं
तू सुद्धा दिलीस साथ
सुखदुख्खाच्या काळात
माहित सुद्धा नव्हतं जेव्हा
काय लिहिलंय भाळात
तुझ्या विरहाची कल्पनाही आता
होत नाही सहन
तुझ्याशिवाय जीवन वाटेल
मीठाशिवाय जेवण
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा