१६५. दोघांत
तू आणि मी होतो
नव्हतं तिथे दुसरं कुणी
मी होतो राजा तुझा
तू होतीस माझी राणी
कित्ती सुंदर होतं सगळं
कल्पनेच्याही पलिकडचं
जाणवलंच नव्हतं तेव्हा
सत्य सालं नजरेआडचं
आज तुझी आठवण आली
सहजच गप्पांच्या ओघांत
मनात पुन्हा अनुभवला मी
अविस्मरणीय तो दोघांत
--- लबाड बोका
तू आणि मी होतो
नव्हतं तिथे दुसरं कुणी
मी होतो राजा तुझा
तू होतीस माझी राणी
कित्ती सुंदर होतं सगळं
कल्पनेच्याही पलिकडचं
जाणवलंच नव्हतं तेव्हा
सत्य सालं नजरेआडचं
आज तुझी आठवण आली
सहजच गप्पांच्या ओघांत
मनात पुन्हा अनुभवला मी
अविस्मरणीय तो दोघांत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा