१६७. दुर्लभ
बघतो तुला जेव्हा जेव्हा
उठते काळजात कळ
पण तू म्हणजे माझ्यासाठी
आहेस एक मृगजळ
तू जात असतेस फिरवून
काळजावरती सूरी
स्वप्नं बघत असतो तुझी
पण होत नाहीत पूरी
दिसत असतं स्पष्ट तरीही
असतंच ना दूर नभ
इतक्या जवळ असून सुद्धा
तू ही आहेस दुर्लभ
--- लबाड बोका
बघतो तुला जेव्हा जेव्हा
उठते काळजात कळ
पण तू म्हणजे माझ्यासाठी
आहेस एक मृगजळ
तू जात असतेस फिरवून
काळजावरती सूरी
स्वप्नं बघत असतो तुझी
पण होत नाहीत पूरी
दिसत असतं स्पष्ट तरीही
असतंच ना दूर नभ
इतक्या जवळ असून सुद्धा
तू ही आहेस दुर्लभ
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा