१६९. वणवा
फोटो तुझा बघत बसतो
होऊन एकदम मुग्ध
जितका बघतो तितका
जास्तच होतो लुब्ध
आहेसच तू तशी
सौंदर्याची खाण
पाहून तुला हरपून जातं
नेहमीच माझं भान
हवी आहेस तू मला
माझ्या बाहू पाशांत
पेटलेला हा वणवा
तेव्हाच होईल शांत
--- लबाड बोका
फोटो तुझा बघत बसतो
होऊन एकदम मुग्ध
जितका बघतो तितका
जास्तच होतो लुब्ध
आहेसच तू तशी
सौंदर्याची खाण
पाहून तुला हरपून जातं
नेहमीच माझं भान
हवी आहेस तू मला
माझ्या बाहू पाशांत
पेटलेला हा वणवा
तेव्हाच होईल शांत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा