१७०. दुख्ख
तुझीच स्वप्नं पहात असतो
दिवस असो की रात
तुझेच भास होत असतात
सा-या चराचरात
वाट तुझीच बघत असतो
उभाच असतो दारात
धरवत नाही धीर आता
पाहून तुला भरात
माहित आहे तुलाही चांगलं
मी एकटाच असतो घरात
तरी सुद्धा तू येत नाहीस
तेच दुखतंय उरात
--- लबाड बोका
तुझीच स्वप्नं पहात असतो
दिवस असो की रात
तुझेच भास होत असतात
सा-या चराचरात
वाट तुझीच बघत असतो
उभाच असतो दारात
धरवत नाही धीर आता
पाहून तुला भरात
माहित आहे तुलाही चांगलं
मी एकटाच असतो घरात
तरी सुद्धा तू येत नाहीस
तेच दुखतंय उरात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा