१७१. वाया
पहिल्यांदा तुला पाहिलं तेव्हा
तेव्हाच पडलो प्रेमात
विसरताच येत नाही तुला
भिनलीस रोमरोमात
तेव्हा पासून झुरतोय सारखा
फक्त तुझ्याचसाठी
कामधंदे सोडून सगळे
असतो तुझ्याच पाठी
तू नुसती दिसलीस तरी
व्हायला होतं अस्वस्थ
आहेसच तू तशी गं
खरंच एकदम मस्त
तुझ्या रूपाची भूलच जणू
पडलीय माझ्यावरती
गेला म्हणतात वाया मला
माणसं शहाणी सुरती
--- लबाड बोका
पहिल्यांदा तुला पाहिलं तेव्हा
तेव्हाच पडलो प्रेमात
विसरताच येत नाही तुला
भिनलीस रोमरोमात
तेव्हा पासून झुरतोय सारखा
फक्त तुझ्याचसाठी
कामधंदे सोडून सगळे
असतो तुझ्याच पाठी
तू नुसती दिसलीस तरी
व्हायला होतं अस्वस्थ
आहेसच तू तशी गं
खरंच एकदम मस्त
तुझ्या रूपाची भूलच जणू
पडलीय माझ्यावरती
गेला म्हणतात वाया मला
माणसं शहाणी सुरती
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा