१७३. तहान
तुझेच विचार मनामध्ये
घालत असतात पिंगा
तू मात्र दाखवत असतेस
दरवेळीच ठेंगा
व्हायला होतं निराश मग
मनही होतं उदास
कधीतरी तू होशील तयार
असते मनात आस
पप्पी तरी देशील म्हणून
मन असतं आशेवर
तहान सुद्धा दुधावरची
भागवीन म्हणतो ताकावर
--- लबाड बोका
तुझेच विचार मनामध्ये
घालत असतात पिंगा
तू मात्र दाखवत असतेस
दरवेळीच ठेंगा
व्हायला होतं निराश मग
मनही होतं उदास
कधीतरी तू होशील तयार
असते मनात आस
पप्पी तरी देशील म्हणून
मन असतं आशेवर
तहान सुद्धा दुधावरची
भागवीन म्हणतो ताकावर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा