१७८. वेडापिसा
पहात असतो तिच्याकडे
नुसते उसासे सोडत
तिला मात्र तसा काही
फरक नसतो पडत
ती नुसती दिसली तरी
ढळू पहातो तोल
एक वेदना जाणवते
आत खोल खोल
तिच्या डोळ्यात मात्र मी
दिसत काहीसा नाहीसा
मीच आपला माझा माझा
झालोय वेडापिसा
--- लबाड बोका
पहात असतो तिच्याकडे
नुसते उसासे सोडत
तिला मात्र तसा काही
फरक नसतो पडत
ती नुसती दिसली तरी
ढळू पहातो तोल
एक वेदना जाणवते
आत खोल खोल
तिच्या डोळ्यात मात्र मी
दिसत काहीसा नाहीसा
मीच आपला माझा माझा
झालोय वेडापिसा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा