१७९. खग्रास प्रेम
प्रेमात माझ्या पडली आहेस
पण वाटणार नाही खेद
मला सुद्धा लागले आहेत
फक्त तुझेच वेध
तुला पहाताच होत असतो
मला अतिव हर्ष
करीन म्हणतो मी तुला
हळूवारपणे स्पर्श
तूच आहेस आता माझे
एकमेव ते साध्य
ग्रासून टाकीन तुला आणि
गाठीन म्हणतो मध्य
नाही असणार प्रेम आपलं
अजिबातही रूक्ष
देईन तुला तृप्ती खूप
मगच होईल मोक्ष
--- लबाड बोका
प्रेमात माझ्या पडली आहेस
पण वाटणार नाही खेद
मला सुद्धा लागले आहेत
फक्त तुझेच वेध
तुला पहाताच होत असतो
मला अतिव हर्ष
करीन म्हणतो मी तुला
हळूवारपणे स्पर्श
तूच आहेस आता माझे
एकमेव ते साध्य
ग्रासून टाकीन तुला आणि
गाठीन म्हणतो मध्य
नाही असणार प्रेम आपलं
अजिबातही रूक्ष
देईन तुला तृप्ती खूप
मगच होईल मोक्ष
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा