१७७. बाद
तुला पाहिल्यापासूनच
लागलाय तुझा नाद
येत असते सारखी सारखी
आता तुझीच याद
घालत असतो प्रेमाने मी
हळूवार तुला साद
तू मात्र घालतेस फक्त
नेहमी माझ्याशी वाद
करतो प्रयत्न इतका तरी
देतच नाहीस दाद
काय करावं कळतच नाही
डोकंच केलंस बाद
--- लबाड बोका
तुला पाहिल्यापासूनच
लागलाय तुझा नाद
येत असते सारखी सारखी
आता तुझीच याद
घालत असतो प्रेमाने मी
हळूवार तुला साद
तू मात्र घालतेस फक्त
नेहमी माझ्याशी वाद
करतो प्रयत्न इतका तरी
देतच नाहीस दाद
काय करावं कळतच नाही
डोकंच केलंस बाद
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा