१८०. शहाणा
मी देतो भाव तुला
पण माझा होतो कमी
आणि एवढं करूनही
काहीच नाही हमी
उगाच आपला तुझ्या पाठी
घालवत असतो वेळ
करतो इतके प्रयत्न तरी
जमत नाही मेळ
तू फक्त करत असतेस
काही ना काही बहाणा
आलीय चूक ध्यानात माझ्या
बनतो आता शहाणा
--- लबाड बोका
मी देतो भाव तुला
पण माझा होतो कमी
आणि एवढं करूनही
काहीच नाही हमी
उगाच आपला तुझ्या पाठी
घालवत असतो वेळ
करतो इतके प्रयत्न तरी
जमत नाही मेळ
तू फक्त करत असतेस
काही ना काही बहाणा
आलीय चूक ध्यानात माझ्या
बनतो आता शहाणा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा