१८१. आनंदरंग
आत्ताच तुझं पत्र मी
घेतलं आहे वाचायला
मन माझं आनंदाने
लागलं आहे नाचायला
आतुर होऊन बघत होतो
वाट तुझ्या उत्तराची
पत्र तुझं घेऊन आलंय
कुपीच जणू अत्तराची
संचारलाय उत्साह आता
माझ्या साऱ्या अंगअंगात
निघालो आहे न्हाऊन मी
आता फक्त आनंदरंगात
--- लबाड बोका
आत्ताच तुझं पत्र मी
घेतलं आहे वाचायला
मन माझं आनंदाने
लागलं आहे नाचायला
आतुर होऊन बघत होतो
वाट तुझ्या उत्तराची
पत्र तुझं घेऊन आलंय
कुपीच जणू अत्तराची
संचारलाय उत्साह आता
माझ्या साऱ्या अंगअंगात
निघालो आहे न्हाऊन मी
आता फक्त आनंदरंगात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा