१७५. लोचट
पहात असतो तिच्याकडे
आशाळभूतपणे टकत
तिच्यामागे लागतो किती
तरीही नाही थकत
ती मात्र देतच नाही
अजिबात मला भाव
तरीसुद्धा सुटत नाही
तिच्यावरची हाव
तरी ती सांगते कामं
मी ही करतो चटचट
एक मात्र झालं आहे
झालो आहे लोचट
--- लबाड बोका
पहात असतो तिच्याकडे
आशाळभूतपणे टकत
तिच्यामागे लागतो किती
तरीही नाही थकत
ती मात्र देतच नाही
अजिबात मला भाव
तरीसुद्धा सुटत नाही
तिच्यावरची हाव
तरी ती सांगते कामं
मी ही करतो चटचट
एक मात्र झालं आहे
झालो आहे लोचट
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा