१८४. माझं प्रेम
बाकी काही नको तुला
फक्त हवंय प्रेम
उगाच तुला वाटत असतं
माझा काही नाही नेम
प्रेम प्रेम काय करतेस
माझ्याकडे ते आहे भरपूर
तू फक्त हो म्हण
बघ कसा येईल पूर
अख्ख्या जगाचं प्रेम सारं
भरलं आहे माझ्यात
ओतायचं आहे ते मला
आता फक्त तुझ्यात
--- लबाड बोका
बाकी काही नको तुला
फक्त हवंय प्रेम
उगाच तुला वाटत असतं
माझा काही नाही नेम
प्रेम प्रेम काय करतेस
माझ्याकडे ते आहे भरपूर
तू फक्त हो म्हण
बघ कसा येईल पूर
अख्ख्या जगाचं प्रेम सारं
भरलं आहे माझ्यात
ओतायचं आहे ते मला
आता फक्त तुझ्यात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा