१८५. फुकट
होऊच शकत नव्हती तशी
तुझी माझी बरोबरी
हवी होती मला फक्त
समजूतदार कुणीतरी
कळलंच नाही तुला कधी
प्रेम माझं खरं
एवढ्यातच आलं लक्षात
म्हणून झालं बरं
खरंच होत्या भावना माझ्या
तुझ्याविषयी उत्कट
तुझ्यापाठी घालवला पण
वेळच गेला फुकट
--- लबाड बोका
होऊच शकत नव्हती तशी
तुझी माझी बरोबरी
हवी होती मला फक्त
समजूतदार कुणीतरी
कळलंच नाही तुला कधी
प्रेम माझं खरं
एवढ्यातच आलं लक्षात
म्हणून झालं बरं
खरंच होत्या भावना माझ्या
तुझ्याविषयी उत्कट
तुझ्यापाठी घालवला पण
वेळच गेला फुकट
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा