१८८. उघडी दारं
जास्त नकोस बोलू माझ्याशी
पडशील माझ्या प्रेमात
पडता येणार नाही बाहेर
फसशील चक्रव्यूहात
आत्तापर्यंत झाली आहे
अनेकींची तिच गत
सावध हो आत्ताच तू
सांभाळ आपली पत
लक्षणांवरून वाटतं तुझ्या
तुझं काही नाही खरं
मी तर ठेवली आहेत
सताड उघडी दारं
--- लबाड बोका
जास्त नकोस बोलू माझ्याशी
पडशील माझ्या प्रेमात
पडता येणार नाही बाहेर
फसशील चक्रव्यूहात
आत्तापर्यंत झाली आहे
अनेकींची तिच गत
सावध हो आत्ताच तू
सांभाळ आपली पत
लक्षणांवरून वाटतं तुझ्या
तुझं काही नाही खरं
मी तर ठेवली आहेत
सताड उघडी दारं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा