१९५. आशंकित
इतक्यांदा हरलो आहे प्रेमात
बसलाच नाही नेम
खरंच नाही वाटत मला
करत असशील तू प्रेम
वाटतं नुसतं स्वप्नासारखं
वाटतं केवळ अशक्य
कोणी सुद्धा सहज सांगेल
आहे हे सगळं अतर्क्य
मलाच नाही वाटत विश्वास
म्हणून वागतो जपून
लबाडच आहे नाहीतर मी
बसलोच आहे टपून
--- लबाड बोका
इतक्यांदा हरलो आहे प्रेमात
बसलाच नाही नेम
खरंच नाही वाटत मला
करत असशील तू प्रेम
वाटतं नुसतं स्वप्नासारखं
वाटतं केवळ अशक्य
कोणी सुद्धा सहज सांगेल
आहे हे सगळं अतर्क्य
मलाच नाही वाटत विश्वास
म्हणून वागतो जपून
लबाडच आहे नाहीतर मी
बसलोच आहे टपून
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा