१९४. स्वप्न
माझे सुद्धा आहे एक
खूप सुंदर स्वप्न
ते साध्य करण्यासाठीच
करतो मी प्रयत्न
स्वप्नावर आहे प्रेम माझे
आवडते मला खूप
डोळ्यांसमोर असते माझ्या
स्वप्नाचेच सुंदर रूप
कल्पनेत तसा असतोच मी
माझ्या स्वप्नासमवेत
घ्यायचे आहे खरोखरचे
स्वप्नाला घट्ट कवेत
--- लबाड बोका
माझे सुद्धा आहे एक
खूप सुंदर स्वप्न
ते साध्य करण्यासाठीच
करतो मी प्रयत्न
स्वप्नावर आहे प्रेम माझे
आवडते मला खूप
डोळ्यांसमोर असते माझ्या
स्वप्नाचेच सुंदर रूप
कल्पनेत तसा असतोच मी
माझ्या स्वप्नासमवेत
घ्यायचे आहे खरोखरचे
स्वप्नाला घट्ट कवेत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा