१९२. गुन्हा
मी देतोय तुला तर
तू जास्तच खातेस भाव
करत असतेस काळजावरती
रोज नवीन घाव
कळत नाही काही मला
तू का वागतेस अशी
तुझ्या वतीने मीच माझी
समजूत घालू कशी
काय करावं कळत नाही
कसं पटवू तुला
प्रेमात तुझ्या पडलो आहे
तोच घडलाय गुन्हा
--- लबाड बोका
मी देतोय तुला तर
तू जास्तच खातेस भाव
करत असतेस काळजावरती
रोज नवीन घाव
कळत नाही काही मला
तू का वागतेस अशी
तुझ्या वतीने मीच माझी
समजूत घालू कशी
काय करावं कळत नाही
कसं पटवू तुला
प्रेमात तुझ्या पडलो आहे
तोच घडलाय गुन्हा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा