१९७. चुंबन
फोटो तुझाच पहात असतो
चोरून गुपचूप गुपचूप
आवडली आहेस तू मला
सुंदर दिसतेस खूप
बोलावसं वाटतं तुझ्याशी
वाटतं भेटावसं
उगाच काही बहाणा करून
वाटतं खेटावसं
करतो तुझ्यावर प्रेम मी
लावत नाही लांबण
दूर तू आहेस म्हणून
फोटोचंच घेतो चुंबन
--- लबाड बोका
फोटो तुझाच पहात असतो
चोरून गुपचूप गुपचूप
आवडली आहेस तू मला
सुंदर दिसतेस खूप
बोलावसं वाटतं तुझ्याशी
वाटतं भेटावसं
उगाच काही बहाणा करून
वाटतं खेटावसं
करतो तुझ्यावर प्रेम मी
लावत नाही लांबण
दूर तू आहेस म्हणून
फोटोचंच घेतो चुंबन
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा