१९८. चुंबक
तुला काय वाटलं की
कळत नाही मला
लक्षात माझ्या आलंय तरी
दाखवत नाही तुला
किती दिवस ठेवशील अशी
लांबून लांबून नजर
कधी ना कधी तरी
व्हायचंच आहे हजर
सुटका नाही तुझी आता
बघ प्रयत्न करून
माझ्याकडे आहे चुंबक एक
तोच घेतो आकर्षूण
--- लबाड बोका
तुला काय वाटलं की
कळत नाही मला
लक्षात माझ्या आलंय तरी
दाखवत नाही तुला
किती दिवस ठेवशील अशी
लांबून लांबून नजर
कधी ना कधी तरी
व्हायचंच आहे हजर
सुटका नाही तुझी आता
बघ प्रयत्न करून
माझ्याकडे आहे चुंबक एक
तोच घेतो आकर्षूण
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा