२०१. याड लागलं
का होतंय असं
सारखं आजकाल
राहून राहून येतात
तुझेच विचार मनात
लिहाविशी वाटते
तुझ्यासाठीच कविता
तुझीच वाटते काळजी
तुझीच वाटते चिंता
आपल्या तर आहेत तश्या
भिन्न व्यक्तिरेखा
मी आहे बोका आणि
तू आहेस ........
--- लबाड बोका
का होतंय असं
सारखं आजकाल
राहून राहून येतात
तुझेच विचार मनात
लिहाविशी वाटते
तुझ्यासाठीच कविता
तुझीच वाटते काळजी
तुझीच वाटते चिंता
आपल्या तर आहेत तश्या
भिन्न व्यक्तिरेखा
मी आहे बोका आणि
तू आहेस ........
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा