२०२. नवल
आणत तर असते की
असा काही आव
जणू काही मला ती
देतच नाही भाव
म्हणून आज वागलो मी
सोडून माझी पायरी
गुपचूप जाऊन वाचली मी
चोरून तिची डायरी
त्यात तर दिसलं मला
वेगळंच काही राव
तिच्या नावापुढे लिहिलं होतं
चक्क माझंच नाव
--- लबाड बोका
आणत तर असते की
असा काही आव
जणू काही मला ती
देतच नाही भाव
म्हणून आज वागलो मी
सोडून माझी पायरी
गुपचूप जाऊन वाचली मी
चोरून तिची डायरी
त्यात तर दिसलं मला
वेगळंच काही राव
तिच्या नावापुढे लिहिलं होतं
चक्क माझंच नाव
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा