२०३. खेळ
माझं सुद्धा तुझ्या सारखंच
झालं आहे सेम
मला सुद्धा कळत नाही
कसं करायचं प्रेम
ठरवलं होतं मी सुद्धा
मनात बरंच काही
आलीय आता वेळ तर
जमत काही नाही
सावरू दे मला जरासं
दे थोडासा वेळ
खेळेन मग तुझ्यासोबत
प्रेमाचा मी खेळ
--- लबाड बोका
माझं सुद्धा तुझ्या सारखंच
झालं आहे सेम
मला सुद्धा कळत नाही
कसं करायचं प्रेम
ठरवलं होतं मी सुद्धा
मनात बरंच काही
आलीय आता वेळ तर
जमत काही नाही
सावरू दे मला जरासं
दे थोडासा वेळ
खेळेन मग तुझ्यासोबत
प्रेमाचा मी खेळ
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा