२०४. वचन - २
कळतंय मला सारं
तरीही रहातो मूक
पण भागवीन मी नक्की
तुझी प्रेमाची भूक
करत नको बसूस तू
उगाच अशी खंत
त्याबाबतीत तर आहे मी
तसा भलताच श्रीमंत
काढ थोडी कळ आणि
थोडे दिवस निभव
देईन मी तुला मग
स्वर्गसुखाचा अनुभव
--- लबाड बोका
कळतंय मला सारं
तरीही रहातो मूक
पण भागवीन मी नक्की
तुझी प्रेमाची भूक
करत नको बसूस तू
उगाच अशी खंत
त्याबाबतीत तर आहे मी
तसा भलताच श्रीमंत
काढ थोडी कळ आणि
थोडे दिवस निभव
देईन मी तुला मग
स्वर्गसुखाचा अनुभव
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा