२१०. अपरिहार्य
रोज लिहित जाईन मी
तुझ्यासाठी कविता
आवरताच येणार नाहीत
तुला तुझ्या भावना
हे ही लिहिलंय तुझ्यासाठीच
तुला चांगलंच कळतंय
बघ तुझं मन सुद्धा
हळू हळू चळतंय
किती दिवस रहाशील अजून
अशी गप्प गप्प
कधी ना कधी तुला पण
व्हावंच लागेल व्यक्त
--- लबाड बोका
रोज लिहित जाईन मी
तुझ्यासाठी कविता
आवरताच येणार नाहीत
तुला तुझ्या भावना
हे ही लिहिलंय तुझ्यासाठीच
तुला चांगलंच कळतंय
बघ तुझं मन सुद्धा
हळू हळू चळतंय
किती दिवस रहाशील अजून
अशी गप्प गप्प
कधी ना कधी तुला पण
व्हावंच लागेल व्यक्त
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा