२११. हिरवळ
तू आलीस आयुष्यात आणि
घडलेत माझ्यात बदल
माझंच मला वाटतं आहे
आता खूप नवल
माझ्या रूक्ष जीवनात तू
बनून आलीस आशा
कळू लागलीय आता मला
प्रेमाचीही परिभाषा
इतरांसाठी असशील तू
एक अनामिक मृगजळ
माझ्यासाठी आहेस मात्र
वाळवंटातील हिरवळ
--- लबाड बोका
तू आलीस आयुष्यात आणि
घडलेत माझ्यात बदल
माझंच मला वाटतं आहे
आता खूप नवल
माझ्या रूक्ष जीवनात तू
बनून आलीस आशा
कळू लागलीय आता मला
प्रेमाचीही परिभाषा
इतरांसाठी असशील तू
एक अनामिक मृगजळ
माझ्यासाठी आहेस मात्र
वाळवंटातील हिरवळ
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा