२०७. नोंदी
मनात माझ्या आहे खरंतर
तसं भरपूर दुख्ख
दाखवत नाही कोणाला पण
हसत असतो चक्क
करत असतो टिवल्या बावल्या
विसरू पहातो वेदना
मरगळलेल्या मनात माझ्या
आणू पहातो चेतना
तुला मात्र वाटतं उगाच
आहे मी स्वच्छंदी
मन ही माझं वाचलंस म्हणतेस
पण घेतल्या नाहीस ह्या नोंदी
--- लबाड बोका
मनात माझ्या आहे खरंतर
तसं भरपूर दुख्ख
दाखवत नाही कोणाला पण
हसत असतो चक्क
करत असतो टिवल्या बावल्या
विसरू पहातो वेदना
मरगळलेल्या मनात माझ्या
आणू पहातो चेतना
तुला मात्र वाटतं उगाच
आहे मी स्वच्छंदी
मन ही माझं वाचलंस म्हणतेस
पण घेतल्या नाहीस ह्या नोंदी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा