२१२. स्वप्न
शोधत असते नजर तुला
बघतो तुझी वाट
प्रेमात तुझ्या पडलो आणि
झालोय तुझा भाट
आवाज तुझा ऐकण्यासाठी
कान असतात आतुर
मन तर माझं तुला
केव्हाच झालंय फितुर
होतंय आता असह्य मला
विचारात तुझ्या तापणं
तुला मिठीत घेण्याचं
आहे माझं स्वप्न
--- लबाड बोका
शोधत असते नजर तुला
बघतो तुझी वाट
प्रेमात तुझ्या पडलो आणि
झालोय तुझा भाट
आवाज तुझा ऐकण्यासाठी
कान असतात आतुर
मन तर माझं तुला
केव्हाच झालंय फितुर
होतंय आता असह्य मला
विचारात तुझ्या तापणं
तुला मिठीत घेण्याचं
आहे माझं स्वप्न
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा